akola, Murtijapur News , Rain saam tv
महाराष्ट्र

Murtijapur News : अकाेला जिल्ह्यात वादळी वा-यासह पाऊस, घराची भिंत अंगावर कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

माना पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola News : अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस (akola rain) पडत असल्याने जनजीवन विस्कळीत हाेत आहे. दरम्यान पावसामुळे जून्या घरांचे नुकसान हाेत आहे. मूर्तिजापूर तालुक्यातल्या माना पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवसाळ येथे एका वृद्ध महिलेचा राहत्या घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नवसाळ येथील लिलाबाई जानराव रोकडे (वय ७५, राहणार नवसाळ) या घरात गाढ झोपेत हाेत्या. पावसामुळे त्यांच्या घराची भिंत अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची स्थानिकांनी सकाळच्या सुमरास माहिती दिली. राेडके यांचा मृतदेह भिंतीखाली दबलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला. माना पोलिस (police) ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरोसे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinks to lower cholesterol: नसांमध्ये जमलेलं घाण कोलेस्ट्रॉल लगेच पडेल बाहेर; हे ४ घरगुती ड्रिंक्स करा ट्राय

Maharashtra News Live Update: कसारा रेल्वे स्थानकात महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून निघाला धूर

Gold And Silver Rate: सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या दिवसाअखेरचे दर

मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

'देऊळ बंद 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! अभिनेत्री स्नेहल तरडेने शेअर केले सेटवरचे 'Unseen' फोटो

SCROLL FOR NEXT