No Helmet No Petrol
No Helmet No Petrol  SaamTvNews
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यामध्ये 'नो हेल्मेट नो पेट्रोल' नव्या नियमामुळे दुचाकीधारकांची उडाली तारांबळ!

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरावे यासाठी, "नो हेल्मेट नो पेट्रोल " असा नियम लागू केलाय. तर यामुळं दुचाकीधारकांची चांगलीच तारांबळ उडाली असून दुचाकी (Bike) धारकांमध्ये नाराजीचा सूर आहे. एकीकडे कोरोनाचे (Corona) नियम लागू केले असताना दुसरीकडे हेल्मेट (Helmet) सक्ती लागू केल्यामुळे, नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

हे देखील पहा :

प्रशासनाकडून हेल्मेट नसणाऱ्यांना पेट्रोल (Petrol) पंपावर पेट्रोल देऊ नका असा सक्त आदेश देण्यात आलाय. कालपासून हा नियम (Rule) लागू करण्यात आला असून अचानक निघालेल्या नियमामुळे तारांबळ उडाली. दरम्यान "नो हेल्मेट नो पेट्रोल" चा नियम लवकर मागे घ्यावा. अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

SCROLL FOR NEXT