Kolhapur Bandh, Nitesh Rane, Police, Lathicharge saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Bandh Update : कोल्हापुरातील लाठीचार्जवर नितेश राणे म्हणाले, पाेलिसांनी केलं ते... (पाहा व्हिडिओ)

आज काेल्हापूरात तणावपूर्ण वातवारण निर्माण झाले आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Kolhapur Bandh : काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात काही जिहादी कारटे औरंग्याचा स्टेटस ठेवतात टिपूची चाटत आहेत. त्यांच्यावर जास्त प्रेम उतू जात असेल. हे बंद केले नाही तर औरंग्याजवळ पाठविण्याची सगळी व्यवस्था आमच्याकडे आहे अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी समाज माध्यमातून (social media) औरंगजेब (aurangzeb) आणि टिप सुलतानचे (tipu sultan) सुरु असलेल्या उदात्तीकरणाबाबत व्यक्त केले. (Maharashtra News)

नितेश राणे म्हणाले येथे छत्रपतींच्या विरोधात काही चालणार नाही आणि चालवून देणार नाही. ज्यांच औरंग्याबाबत प्रेम आहे त्या औरंग्याचा फोटोच्या बाजूला त्याचा लावन्याची तयारी आमची आहे. राणे म्हणाले औरंग्यावरच प्रेम अचानक आलेलं नाही. काही महिन्यांपासून संजय राऊत (sanjay raut) महाराष्ट्र राज्यात दंगल होणार असे बोलत आहे तेव्हा पासून हे प्रकार सुरू झाले आहेत असेही राणेंनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा

राणे म्हणाले जे जे मोर्चे निघतात ते हिंदू समाज जागरूक व्हावं म्हणून निघत आहेत. दंगली कोणाला हव्यात ? उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहे का ? उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा. मुघलाईच राज्य ह्यांना आणायचं असेल तर स्वराज्य रक्षणासाठी आम्ही लढायला तयार आहोत. ह्यांना आम्ही उध्वस्त करु असा इशारा राणेंनी समाजकंटकांना दिला.

कोल्हापूरात लाठीचार्ज

आज काेल्हापूरात हिंदुत्तवादी संघटनांच्या आंदाेलनात पाेलिसांनी आंदाेलकांवर लाठीचार्ज (kolhapur lathicharge) केला. यावर राणे म्हणाले पोलिसांना जे योग्य वाटतं ते पोलिसांनी केले. मात्र हिंदू संघटना एकत्र का आल्यात याचा पण विचार करायला पाहिजे. त्यांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत.

हातील तलावर घेऊ

सरकार हे तुमच्या बाजूने आहे तुमच्यावर केसेस झाल्या तरी तुम्हांला आम्ही सुखरूप बाहेर काढू असा विश्वास आंदोलकांना राणेंनी दिला. दरम्यान हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्हांला हातात तलवार घ्यावी लागली तरी आम्ही तयार आहोत असेही राणेंनी ठणाकावून सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT