Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

नितेश राणेंचा मुक्काम वाढणार का दिलासा? आज होणार सुनावणी

पोलीसांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीत वाढ करून देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग - शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेले कणकवलीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) संपत असून पोलीस त्यांना दुपारी कणकवलीतील दिवाणी न्यायालयात हजर करणार आहेत. नितेश राणेंसोबतच त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची सुद्धा आज पोलीस कोठडी संपत असून आज त्यांना देखील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Nitesh Rane Police Custody Latest Update)

हे देखील पहा -

पोलीसांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीत वाढ करून देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. मात्र पोलीस कोठडीची गरज काय या मुद्द्यावर नितेश राणेंचे वकील पोलीस कोठडीला विरोध करतील. न्यायालय मात्र या संदर्भात काय निर्णय देते हे बघाव लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Zunka Recipe: मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर झटपट बनवा मेथीचा झुणका, सोपी आहे रेसिपी

नागपूरमध्ये आमदारांना धमक्यांचं सत्र; खोपडेंनंतर राऊतांना जीवे मारण्याची धमकी|VIDEO

Maharashtra Tourism: बोरीवलीपासून अवघ्या ३ तासांच्या अंतरावर आहे हे हिल स्टेशन; या विकेंडला स्वस्तात मस्त प्लॅन करा

Neha Malik: उफ्फ तेरी अदा! नेहा मलिकच्या फोटोने सोशल मीडियावर लावली आग

Maharashtra Live News Update: यवतमाळ येथील अवधूतवाडी ठाणेदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT