nilesh rane challenges uddhav thackeray and nana patole on mumbai constituency graduate election Saam Digital
महाराष्ट्र

Graduate Constituency Election News: उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसला गप्प केले, हिम्मत असेल तर..., नितेश राणेंचे नाना पटाेलेंना आव्हान

nilesh rane challenges uddhav thackeray and nana patole on mumbai constituency graduate election: आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांना काेणत्याही गाेष्टीवर राजकारण करायचे एवढेच माहित आहे असा टाेला नितेश राणेंनी लगावला.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

कोकण पदवीधरची जागा देऊन काॅंग्रेसला गप्प केले गेले आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्हावरील सर्व खासदार हे काॅंग्रेसमुळे निवडून आलेत. हिम्मत असेल तर मुंबई पदवीधरची जागा उद्धव ठाकरेंकडून मिळवून दाखवा असे आव्हान भाजप आमदार नितेश राणेंनी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेलेंना दिला आहे.

नितेश राणे हे आज (बुधवार) सिंधुदूर्ग येथे माध्यमांशी बाेलत हाेते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाविकास आघाडीत किती दिवस ठेवायचं हे आम्ही ठरवू अशी धमकी दिल्लीतून काॅंग्रेसकडून देण्यात आली आहे. हे खरं की खाेटे संजय राऊत यांनी सांगावे असे राणेंनी म्हटले.

नितेश राणे म्हणाले जी काेकणची जागा कधी ठाकरे गट जिंकणार नव्हता. पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग पर्यंत उद्धव ठाकरेंना काेणीही विचारात नाही हे त्यांना माहित आहे. तसं काेकणची जागा देऊन बाेळवण केली. काॅंग्रेसची हिम्मत असेल तर मुंबईची पदवीधर जागा मिळवून दाखवा असे राणेंनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Viral Video Of Chain Snatching: चोरीचा हास्यास्पद प्रयत्न, पण शेवट झाला गजब, व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Chanakya Niti: 'या' ६ लोकांना कधीही आर्थिक मदत देणे टाळा, ते तुमच्या पैशाचा नाश करतात

Railway Ticket Offer : रेल्वेची भन्नाट योजना, तिकिटावर २० टक्के सूट, अट फक्त एकच

SCROLL FOR NEXT