NCP Ajit Pawar Group Star Campaigners Saam Tv
महाराष्ट्र

NCP Star Campaigners: राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले, अजित पवारांसह ३६ नेते उडवणार महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा

NCP Ajit Pawar Group Star Campaigners: अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांनी यादी जाहीर केली आहे.

Satish Kengar

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ३६ स्टार प्रचारकांचा समावेश आहे. ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. यातच अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश आहे, हे जाणून घेऊ...

स्टार प्रचारकांच्या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश?

१. अजित पवार

२. प्रफुल पटेल Chata

३. सुनील तटकरे

४. छगन भुजबळ

५. दिलीप वळसे पाटील

६. हसन मुश्रीफ

७. धनंजय मुंडे

८. नरहरी झिरवाळ

९. आदिती तटकरे

१०. नितीन पाटील

११. मुश्ताक अंतुले

१२. सयाजीराव शिंदे

१३. ब्रिज मोहन श्रीवास्तव

१४. अमोल मिटकरी

१५. सय्यद जलालउद्दीन

१६. धिरज शर्मा

१७. रूपाली चाकणकर

१८. इद्रिस नायकवडी

१९. राजेंद्र जैन

२०. सुरज चव्हाण

२१. कल्याण आखाडे

२२. सुनील मगरे

२३. महेश शिंदे

२४. राजलक्ष्मी भोसले

२५. सुरेखा ठाकरे

२६. अनिकेत तटकरे

२७. उदयकुमार आहेर

२८. शशिकांत तरंगे

२९. वासिम बुन्हाण

३०. प्रशांत कदम

३१. संध्या सोनवणे

३२ श्री. सिद्धार्थ कांबळे

३३. सायली दळवी

३४. बाळासाहेब कोळेकर

३५. सलीम सारंग

३६. चैतन्य (सनी) मानकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT