Navi Mumbai News Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai News: खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

खदानिच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई : तुर्भे इंदिरानगर येथील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची (Navi Mumbai) घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी हि घटना घडली असून हिमांशू म्हात्रे असे मृत तरुणाचे नावं आहे. (Live Marathi News)

बनकोडे गाव कोपरखैरणे (नवी मुंबई) येथील रहिवाशी असलेला हिमांशू म्हात्रे रविवारी सुट्टी असल्याने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंदिरानगर तुर्भे येथील खदानीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. पोहत असतांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. 

दरम्यान अंधार झाल्यामुळे शोधकार्य न करता आज पहाटेपासून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरु करण्यात आले होते. साधारण एक तासांच्या प्रयत्नानंतर खदानीच्या पाण्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT