Mumbai- Nashik Highway Saam tv
महाराष्ट्र

Mumbai- Nashik Highway : वाहने आडवी लावत मुंबई- नाशिक महामार्ग रोखला; वाहन चालक आक्रमक

Shahapur News : हिट अँड रन कायद्याच्या विरोध दर्शविला आहे. संपूर्ण देश भरात हिट अँड रन कायद्याच्या विरोधात आंदोलन व संप सुरू आहे.

Rajesh Sonwane

फय्याज शेख 

शहापूर : हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहन चालक मालक आक्रमक झाले आहेत. १ जानेवारीपासून बंद (Shahapur) पुकारला असून आज दुसऱ्या दिवशी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या दरम्यान मुंबई- नाशिक (Nashik) महामार्गावर उतरून महामार्ग रोखला आहे. (Breaking Marathi News)

शहापूर तालुक्यातील खर्डी येथे वाहन चालकांनी आपली वाहने आडवी लावत महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. महामार्गावर खर्डी येथील टुलिप हाॅटेलसमोर महामार्गावर आपली वाहने आडवी लावून हिट अँड रन कायद्याच्या विरोध दर्शविला आहे. संपूर्ण देश भरात हिट अँड रन कायद्याच्या विरोधात आंदोलन व संप सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर संप व आंदोलनला पाठिंबा म्हणून आज वाहन चालकांनी (Mumbai- Nashik Highway) मुंबई नाशिक महामार्गावर आपली वाहने आडवी लावत निषेध व्यक्त केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहतूक कोंडी 

केंद्र सरकारचा निषेध करत वाहन चालक आक्रमक झाले आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणे आज मुंबई- नाशिक महामार्ग रोखला आहे. यामुळे मुंबईहून नाशिककडे तसेच नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारे वाहन थांबून आहेत. बराच वेळ आंदोलन सुरु असल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT