Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : तलवार घेऊन व्हिडीओ काढणे पडले महागात; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Nashik News : संशयित विरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : धारदार तलवार सोबत घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला (Nashik) चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाला अटक नाशिक शहर पोलिसांच्या (Police) गुंडा विरोधी पथकाने केली आहे.

गुंडा विरोधी पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामवर दिपक यादव नावाच्या व्यक्तीने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला. पोलिसांनी (Nashik Police) या अंकाऊंटवरील माहिती मिळवून अंबड सातपुर लिंकरोडवरील संजीवनगर परिसरातील पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराईज रोलींग शटर या दुकानात मजुर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. मूळचा उत्तर प्रदेशमधील असलेल्या या युवकाला अटक करून त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार आणि एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात आली. 

संशयित विरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी व्हिडीओ बनवतांनाच आणि अटक केल्या नंतरच व्हिडीओ बनवला आहे. जेणे करून व्हिडीओ बांवणून सोशल मीडियावर कोणी अशी धाडसी करणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडवर काय घडलं? तब्बल 3 किमी वाहनांच्या रांगा

राष्ट्रपुरूष, थोर व्यक्तींच्या शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत अजितदादांच्या जयंतीचा समावेश

Smart Meter Controversy: महाराष्ट्रात लुटीचं स्मार्ट मीटर? स्मार्ट मीटरविरोधात ग्राहक रस्त्यावर

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

SCROLL FOR NEXT