Trimbakeshwar News Saam tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar News: त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्‍वस्‍त पदासाठी नाशिकपर्यंत कार्यक्षेत्र; लवकरच नवीन विश्वस्त मंडळ

त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्‍वस्‍त पदासाठी नाशिकपर्यंत कार्यक्षेत्र; लवकरच नवीन विश्वस्त मंडळ

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) देवस्थानावर लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होणार आहे. देवस्थानावर नवीन विश्वस्तांच्या नेमणुकीसाठी (Nashik) नाशिकच्या धर्मादाय आयुक्तालयाकडून तशी अधिसूचना देखील जारी करण्यात आली. (Breaking marathi News)

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ ५ वर्षांचा असून लवकरच सध्याच्या विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे नवीन विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. धर्मादाय आयुक्तालयाकडून विश्वस्त पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. २४ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

कार्यक्षेत्र वाढविले

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळात विश्‍वस्‍त पदासाठी त्र्यंबकेश्‍वर हेच कार्यक्षेत्र होते. परंतु, आत्तापर्यंत विश्वस्त पदासाठी त्र्यंबकेश्वर गावाचं कार्यक्षेत्र असलेल्या देवस्थान विश्वस्त मंडळाच कार्यक्षेत्र आता नाशिकपर्यंत वाढवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT