Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : मोबाइलचे बनावट साहित्य विकणाऱ्यांवर छापे; पाच लाखाचे बनावट साहित्य जप्त

ॲपल कंपनीच्या मोबाइलचे बनावट साहित्य विकणाऱ्यांवर छापे

Rajesh Sonwane

तबरेज शेख
नाशिक
: नामांकित ॲपल कंपनीच्या मोबाइलचे बनावट साहित्य आणि वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकण्यात (Nashik) आला. या दुकानातून बनावट साहित्‍य जप्त करण्यात आले आहे. तसेच विक्रेत्‍यावर (Police) गुन्हा दाखल केला आहे. (tajya Batmya)

बाजारात विविध कंपन्यांचे माेबाईल विक्रीला आहेत. या माेबाईल कंपन्यांकडून त्याचे ओरिजल पार्ट देखील बाजारात आहेत. परंतु कमी किमतीत बनावट साहित्य विक्री केली जात असते. अशाच अँपल कंपनीच्या मोबाइलचे बनावट साहित्य नाशिक शहराचे विक्रीला होते. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी छापा टाकला आहे.  पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू झाली.

पाच लाखाचे बनावट साहित्य जप्त 
नाशिक शहरातील एमजी रोडवरील मोबाइलचे साहित्य विक्री हाेत असल्‍याची माहिती पाोलिसांना मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे विक्री करणाऱ्या दुकानांवर मोबाईल कंपनीचे अधिकृत अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अचानक छापे टाकले. यात पाच लाखांच्या बनावट वस्तू जप्त करत विक्रेत्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीच्या अधिकृत प्रतिधिनींच्या तक्रारीनुसार, कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट, युती होणार का? बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

Pakistan Afghanistan War: पाक-अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं, पाकचे 58 सैनिक ठार,

Afghanistan Attack : वाद पेटला! अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, २०० तालिबानी तरुणांचा मृत्यू

Jalgaon News: वाळूमाफियांची मुजोरी! तलाठ्यावर प्राणघातक हल्ला,ट्रॅक्टरवरून खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics: राज ठाकरे तिसऱ्यांदा मातोश्रीवर, युतीच्या मुहूर्तासाठी डिनर डिप्लोमसी?

SCROLL FOR NEXT