Nashik News Aashadhi Wari Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: दिंडीतील वारकऱ्यावर काळाचा घाला; रिक्षाने धडक दिल्‍याने मृत्‍यू

दिंडीतील वारकऱ्यावर काळाचा घाला; रिक्षाने धडक दिल्‍याने मृत्‍यू

अभिजीत सोनावणे

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्‍ताने पंढरपूरकडे राज्‍यभरातून (Aashadhi Wari) पायी दिंडींचे प्रस्‍थान झाले आहे. यात संतश्रेष्‍ठ निवृत्‍तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील एका ६५ वर्षे वारकऱ्यावर काळाने घाला घातला. पायी चालत असताना अपघाती (Accident) मृत्यू झाला आहे. (Tajya Batmya)

आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपूरकडे पायी दिंडी जात असतात. राज्‍यभरातील प्रमुख दिंडीसह अनेक लहान पायी वारीला जाणाऱ्या भाविकांच्‍या दिंडी (Pandharpur) पंढरपूरच्‍या दिशेने रवाना झाल्‍या आहेत. यात (Trimbakeshwar) त्र्यंबकेश्‍वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीत दुर्दैवी घटना घडली आहे. या दिंडीतील भाविकावर काळाने घाला घातला. यात ६५ वर्षीय वारकरीचा मृत्‍यू झाला आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील एका ६५ वर्षे वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. पायी वारीत जात असताना रिक्षाने धडक दिल्याने निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील मधुकर शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील ही दुर्दैवी घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

मोठी बातमी! राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; किती जणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT