Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: नोकरी नाही, घरखर्चासाठी पैसे नसल्याने निवडला चुकीचा मार्ग

Nashik News : नोकरी नाही, घरखर्चासाठी पैसे नसल्याने चोरी

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: बेरोजगारीचा प्रचंड प्रमाण वाढले आहे. बेरोजगारीमुळे अनेक तरुण चुकीचा मार्ग निवडून वाम मार्गाने पैसे कमविण्याच्या प्रयत्नात असतात. असाच प्रकार (Nashik) नाशिक मध्ये समोर आला आहे. नोकरी नसल्याने हातात पैसा नाही. यामुळे चोरी (Theft) करायला सुरवात केली. परंतु हा तरुण पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. (Maharashtra News)

रोजगार आणि नोकरी मिळत नसल्याने नाशिकच्या एका विवाहित आणि सुशिक्षित युवकांने थेट चोरीचा मार्ग स्वीकारला. पैशाची अत्यंत गरज होती आणि घर खर्च भागविण्यासाठी पैसे नसल्याने या विवाहित युवकाने चोरी करायला सुरु केली. त्याने थेट ओट्यावर बसलेल्या एका महिलेची सोनसाखळी चोरत पोबारा केला. 

संशयित ताब्यात 

चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून संशयतास सातपूर पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र नोकरीच्या शोधार्थ आणि पैशांची गरज असल्याने या युवकाने चोरीचा मार्ग स्वीकारला यावरून बेरोजगारीची भीषण परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT