Chandwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Chandwad Crime : चोरट्यानी ३ दुकाने फोडत लाखोंचा मुद्देमाल केला लंपास

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरातील बाजार समितीच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेली दुकाने चोरट्यांनी टार्गेट केली आहेत.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून मार्केटमधील दुकाने देखील चोरट्यांनी टार्गेट केली आहेत. यात (Nashik) नाशिकच्या चांदवड शहरातील बाजार समितीच्या कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी साडेचार लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल (Theft) लंपास केला आहे. (Breaking Marathi News)

नाशिक जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) शहरातील बाजार समितीच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेली दुकाने चोरट्यांनी टार्गेट केली आहेत. या कॉम्प्लेक्समधील साई एक्सप्रेस कुरिअर, गुरुनानक आटो, नाशिक हायड्रोलीक अशा तीन दुकानांचे शटर उचकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या तिन्ही दुकानातील मिळून एकूण ४ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल लुटून नेला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीसीटीव्हीही नेला काढून 

चोरट्यांनी तीन दुकाने फोडले असून यात एका दुकानातील (CCTV) सीसीटीव्ही व हार्डडिस्क सुद्धा चोरून नेली आहे. चोरीची घटना उघड झाल्यानंतर चांदवड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT