Narayan Rane, Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane News : अजित पवारांच्या थापा मी ऐकल्या, काय म्हणाले नारायण राणे (पाहा व्हिडिओ)

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात डीपीसीची बैठक झाली. त्यानंतर मंत्री राणे माध्यमांशी बाेलत हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Narayan Rane : उद्याेग बाहेर जाण्याच्या मुद्यावर विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांनी आज माैन साेडले. शिंदे - फडणवीस सरकारमुळे राज्यातील उद्याेग बाहेर गेले असा थेट आराेप पवार यांनी केला. दरम्यान या विषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माध्यमांनी छेडले असता राणेंनी थापा मारण्याचे काम अजित पवार यांनी मीडिया समोर केले आहे. ते मी ऐकले आहे असा टाेला हाणला. दरम्यान यावर विशेष पत्रकार परिषद घेऊ असेही नारायण राणेंनी (sindhudurg) येेथे स्पष्ट केले. (Narayan Rane Latest Marathi News)

आज (शुक्रवार) सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा नियाेजन समितीची बैठक झाली. या बैठकीत खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्यात काही विषयावरुन खडाजंगी झाली. त्याविषयी माध्यमांनी राणे यांनी विचारला असता ते म्हणाले कोणता विषय कधी घ्यावा हे विनायक राऊत यांना समजत नाही हे त्यांचे अज्ञान आहे. (Maharashtra News)

दरम्यान मी असताना विनायक राऊत बैठकीत कशी सुरवात करू शकताे असेही राणेंनी नमूद केले. ते म्हणाले बैठकीत राऊतांसोबत काेणताही वाद झाला नाही. अज्ञानामुळे असं घडल्याचे त्यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

Mumbai Crime: साहेब मला अटक करा मी..., बहिणीच्या बॉयफ्रेंडची हत्या करून आरोपी पोलिस ठाण्यात गेला; मुंबई हादरली

Kunkeshwar Temple : कोकण दर्शनात ‘कुणकेश्वर मंदिर’ ठरेल ट्रिपसाठी खास; वाचा नव्या डेस्टिनेशनचे वैशिष्ट्य

Jio Recharge Offer: बल्ले-बल्ले! जिओ दररोज देणार फ्री २.५ GB डेटा अन् ओटीटी सबस्क्रिप्शन फ्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला मारहाण, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून ओढत नेलं अन्...

SCROLL FOR NEXT