narayan rane ajit pawar 
महाराष्ट्र

अजित पवारांकडून एक गाेष्ट शिकण्यासारखी; राणेंची खाेचक टीका

अनंत पाताडे, सुमित सावंत

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले अजित पवारला अज्ञान आहे. त्यांनी आपल्या खात्याचा बघा अजून मी राष्ट्रवादीकडे वळलो नाही अशी टिप्पणी करत राणेंनी एका रात्रीत आपल्यावरील केस काढून कशा घ्यायच्या ते त्याच्याकडून शिकावे असा टाेला देखील उपमुख्यमंत्री पवार यांना मारला narayan rane ajit pawar.

दरम्यान शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते निधी मागायला आल्यास त्यांना आम्ही निधी देणार, पण अट घालणार. निधी देऊन त्यांना उद्योजक बनवणार आणि सांगणार भाजपकडे वळा. असे वळविण्याचे आम्ही करणार असल्याचे राणेंनी नमूद केले.

दरम्यान विनाकारण मला भडकावू नका. मी मवाळ नाही आणखी भडकेन हे लक्षात ठेवा असं ही राणेंनी नमूद केले. ते म्हणाले माझ्या घरावर चालून आलेल्यांपैकी त्यांच्या छाेट्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत पण त्यांच्या नातेवाईकांवर झालेला नाही असा प्रश्न राणेंनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT