Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : जावयानेच रचला खुनाचा कट; ४८ तासात उलगडला करून आरोपींना अटक

Shahada News : घरातून किराणा आणण्यासाठी गेलेले राजेंद्र मराठे हे घरी ना परतल्याने यांच्या हरवल्याबाबत त्यांच्या मुलीने पोलीसांत तक्रार दिली होती.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथील वाहक राजेंद्र मराठे यांच्या खुनाची गुत्थी सोडवण्यात पोलीसांना (Police) यश आले आहे. फरशी पुलाखाली (Nandurbar) जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाचा २४ तासात छडा लावत सदर इसमाचा खून झाल्याचे समोर येताच दोन दिवसातच आरोपीना अटक करण्यात आली आहे.  (Breaking Marathi News)

बेपत्ता असलेले शहादा (Shahada) आगारातील वाहक राजेंद्र मराठे यांचा मृतदेहाचे तुकडे करुन वैजाली नांदर्डे रत्यावर एका फरशी पुलाखाली अपुर्ण अवस्थेत जाळण्यात आले होते. घरातून किराणा आणण्यासाठी गेलेले राजेंद्र मराठे हे घरी ना परतल्याने यांच्या हरवल्याबाबत त्यांच्या मुलीने पोलीसांत तक्रार दिली होती. (Crime News) त्यानंतर त्यांचा मृतदेह अतिशय विचित्र अवस्थेत आढळल्याने पोलीसांसमोर हा गुन्हा उकल करण्याचे आवाहन होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जावयानेच रचला खुनाचा कट 

कौटुंबिक वादातून त्यांच्याच जवायाने कट रचून त्यांची सुपारी देवून खुण केल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पण झाले आहे. याप्रकरणी चार आरोपी आणि दोन विधीसंघर्ष बालकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या मृतदेहाबाबत ११२ क्रमांकावर एका नागरीकांने माहीती दिल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला होता. पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात पोलीसांनी गुन्हा उघड करत आरोपींना मुंबईतून ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trendy Bags: ऑफिस, पार्टी किंवा फेस्टिव्हलसाठी 'या' बॅग्स प्रत्येक मुलींच्या कपाटात असल्या पाहिजेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये तरुणांची भररस्त्यात गुंडागर्दी

Marathi Actress : लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात; अंगठी दाखवत दिली नवीन नात्याची कबुली, पाहा PHOTOS

Jio Recharge: खुशखबर! Jioचा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन; 11 महिने SIM राहणार अ‍ॅक्टिव्ह

Nagpur : झोपेत आईच्या कुशीतून उचलले, छाती आणि दोन्ही हात खाल्ले; नागपुरात प्राण्याच्या हल्ल्यात ८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT