Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: दुचाकीची धडक देत कार कोसळली नाल्यात; लहान मुलीसह ५ जखमी

Nandurbar News : दुचाकीची धडक देत कार कोसळली नाल्यात; लहान मुलीसह ५ जखमी

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : नंदुरबार तालुक्यातील शहादा- नंदुरबार रस्त्यावर समशेरपुर फाट्याजवळ दुचाकीला धडक देऊन (Nandurbar) कार पलटी होऊन नाल्यात कोसळली. या अपघातात (Accident) दुचाकीस्वारासह कारमधील लहान मुलगी गंभीर जखमी असून अन्य ४ जण किरकोळ जखमी आहेत. (Live Marathi News)

नंदुरबार शहरातील एक परिवारातील सदस्य उत्तरकार्य निमित्त शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात (Prakasha) तापी नदी किनारी गेले होते. उत्तरकार्य आटोपून परिवार नंदुरबारकडे परतीच्या मार्गाला निघाला होता. या दरम्यान समशेरपुर फाट्याजवळ आले असता त्यांच्या कारसमोर अचानक एक दुचाकी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कारची धडक लागून दुचाकीस्वार दुचाकीसह फेकला गेला.  

जखमी रुग्णालयात दाखल 

सदर अपघातात कार पलटी होऊन नाल्यात जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीस्वारासह कारमधील लहान मुलगी गंभीर जखमी असून अन्य ४ जण किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे उपचार करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT