Nandurbar Zilha Parishad Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Zilha Parishad : जिल्हा परिषदेची इमारत होणार अद्ययावत; दुरुस्तीसाठी ८ कोटी पंधरा लाख निधी

Nandurbar News : ग्रामीण विकासाची सुरवात होता असलेल्या या मिनी मंत्रालयात पुरेसा सुविधा नसल्याने नागरिकांना गैरसोय होत असते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेची इमारतीचा कायापालट होणार आहे. जुने बांधकाम झाल्याने इमारतीची दुरावस्था झाली अशे. यामुळे (Nandurbar) नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी १५ लाख निधी मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची इमारत आता दर्जेदार आणि अद्ययावत होणार आहे.  (Breaking Marathi News)

मिनी मंत्रालय म्हणून (Zilha Parishad) ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यातील सर्वे गोरगरीब लोक येत असतात. ग्रामीण विकासाची सुरवात होता असलेल्या या मिनी मंत्रालयात पुरेसा सुविधा नसल्याने नागरिकांना गैरसोय होत असते. (Nandurbar Zp) परंतु आता चांगला निधी मिळाल्याने ही इमारत दर्जेदार होणार असून नागरिकांचे काम देखील लवकर होणार आहेत. यासाठीच्या सर्व सुविधा देखील उपलब्ध केल्या जाणार आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या दुर्गम रांगात वसलेला असल्याने लांबून लांबून नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. परंतु वेळेवर काम होत नाही, तर दुसरीकडे चांगल्या सुविधा मिळत नाही. त्यामुळे या नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. याच्याच लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आतील भाग दर्जेदार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT