Sarangkheda News Saam tv
महाराष्ट्र

Sarangkheda News: तापी नदीच्‍या पुलावरून उडी मारत तरूणाने संपविले जीवन

तापी नदीवरून उडी मारत तरूणाने संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

सारंगखेडा (नंदुरबार) : तापी नदी पुलावरून उडी घेत वरुळ तसा. (ता. शहादा) येथील तरुणाने आत्महत्या केली. राहुल अनिल पाटील असे (Shahada) आत्‍महत्‍या केलेल्‍या तरूणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

वरुळ तसा (ता. शहादा) येथील राहुल अनिल पाटील (वय १९) या तरुणाने तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना १२ मार्चला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळतात (Sarangkheda) सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांनी कर्मचाऱ्यांसह तापी नदी पुलावर पोहचले. यानंतर तरूणाचा शोध सुरू केला.

मृतदेह काढला बाहेर

टाकरखेडा आणि सारंगखेडा येथील स्थानिक मासेमारी करणाऱ्यांच्‍या मदतीने तरुणाचा मृतदेह बाहेर काढत प्राथमिक आरोग्य केंद्र सारंगखेडा येथे नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक आरोग्य केंद्र सारंगखेडा येथे मृताच्या नातेवाईकांनी व वरूळ ग्रामस्थांनीमोठी गर्दी केली होती. सारंगखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Kalyan Tragedy: तो व्हिडिओ अखेरचा ठरला; काळू नदीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

Breakup: ब्रेकअपमुळे दु:ख नाही तर होतो फायदा; शिकायला मिळतात आयुष्याचे ५ महत्त्वाचे धडे

SCROLL FOR NEXT