Madhya Pradesh Election Saam tv
महाराष्ट्र

Madhya Pradesh Election : महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी; पोलिसांकडून वाहनांची तपासणी

Nandurbar News : निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी १७ नोव्हेम्बरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : मध्य प्रदेश राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्याच्या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावरती भागात (Police) पोलिसांकडून कडक नाकेबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. (Latest Marathi News)

मध्यप्रदेश राज्याची विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी १७ नोव्हेम्बरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने नाकेबंदी लावण्यात आले असून महाराष्ट्रातून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा ज्या ठिकाणी एकत्र येत आहेत. त्या ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन ठिकाणी नाकाबंदी 

नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद पोलीस स्टेशनचे अंतर्गत दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून खेड डिगर या ठिकाणी पोलिसांनी २४ तास या सीमेवर पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू आहे. पोलीस दलाच्या वतीने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेतली जात असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

SCROLL FOR NEXT