Nandurbar Gram Panchayat Election Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election: तीन ग्रामपंचायतीत ईश्वर चिठ्ठीने सरपंच विराजमान

तीन ग्रामपंचायतीत ईश्वर चिठ्ठीने सरपंच विराजमान

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबारमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल तीन ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) सरंपच पदाचा फैसला हा ईश्वर चिठ्ठीने झाला आहे. तर जिल्ह्यातल्या चार सदस्यांचा फैसला देखील ईश्वर चिठ्ठीने झाला आहे. (Maharashtra News)

नवापुर (Navapur) तालुक्यातील गडद ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दिनकर पातळ्या गावित यांना 191 मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हिनेश लाजरेस गावित यांनाही 191 मते मिळाली. यामुळे एका मुलाला बोलवून ईश्वर चीट्ठी काढली. यामध्ये दिनकर गावित यांची निवड झाली. तर याच (Nandurbar News) तालुक्यातील बिलमांजरे गावातील सरपंच पदाच्या उमेदवार निलिमा राहुल गावीत व मिनल याकूब गावीत यांना ४३८ मते पडल्याने त्यांच्यात देखील ईश्वर चिठ्ठी काढुन फैसला करण्यात आला आहे. यात निलीमा गावित विजयी झाल्या आहेत.

चार सदस्‍यही निवडले ईश्‍वर चिठ्ठीने

अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा फैसला देखील ईश्वर चिठ्ठीने झाला आहे. जिल्ह्यातील तीन सरपंच पद तर चार सदस्यांच्या या ईश्वर चिठ्ठीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान; वडिलांसह कुटुंबातील ८ जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देशात येताच अटक करू; इराणसोबतच्या चर्चेदरम्यान आणखी एका देशाची इस्त्रायलला धमकी

CSK संघाला सर्वात मोठा धक्का; सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज IPL मधून बाहेर

Kukur Tihar Festival: बापरे! येथे चक्क कुत्र्यांची केली जाते पूजा, काय आहे 'कुकुर तिहार' सणामागचा इतिहास?

SCROLL FOR NEXT