Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: ट्रान्सफार्मर्समधील ऑइल, वीज साहित्य चोरी; टोळी पुन्हा सक्रिय

Nandurbar News : ट्रान्सफार्मर्समधील ऑइल, वीज साहित्य चोरी; टोळी पुन्हा सक्रिय

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : शहादा तालुक्यात चोऱ्यांच्या घटना चांगलीच वाढ झाली आहे. चोरट्यांनी आता महावितरणच्या (Mahavitaran) ट्रान्सफार्मर्समधील ऑइल आणि वीज साहित्य चोरी (Shahada) करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. (Maharashtra News)

महावितरणकडून बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल खूप महागात विकले जात असते. यामुळे याची चोरी करण्याचे प्रकार सुरूच असतात. दरम्यान शहादा तालुक्यातील प्रकाशा आणि होळ मोहिदा शिवारात (Nandurbar) साहित्य चोरीला गेल्याने पोलिसांना या टोळीला पकडण्याचं मोठं आव्हान उभे राहिला आहे. चोरट्यांनी ट्रांसफार्मर ऑइल ऍल्युमिनिअमचे तार अशा वस्तू चोरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या मोठं नुकसान होत आहे. 

विजेच्या समस्या वाढल्या 

महावितरण कंपनीच्या साहित्य चोरीला जात असल्याने अनेक भागात विजेच्या समस्या वाढल्या आहेत. शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून घरफोळ्या आणि चोरीच्या घटना मोठी वाढ झाली आहे. यासाठी आता पोलिसांनी लवकरच चोरट्यांना पकडून जेलबंद करावा अशी मागणी आता करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Dasara Melava live : शिवतीर्थावर कोणाकोणाची होणार भाषणे? पाहा यादी

Chanakya Niti : शत्रूच नाही तर संकटंही तुमच्यासमोर होतील नतमस्तक; जीवनाचं हे सत्य बदलतील तुमचं आयुष्य

मोदी-शहांचं टेन्शन वाढलं! भाजपच्या माजी अध्यक्षांचा CJPला पाठिंबा; निर्दशनात आणली दिल्ली पोलिसांची चूक

Ladki Bahin Yojana: दिवाळीत होणार डबल धमाका? लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० जमा होणार?

Kitchen Tips : लोखंडाच्या कढईत विसरूनही शिजवू नका 'या' गोष्टी; आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

SCROLL FOR NEXT