Nandurbar Rain Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Rain: नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस; शेतकरी सुखावला

नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस; शेतकरी सुखावला

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात  सलग दुसऱ्या दिवशी देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच (Nandurbar) जिल्ह्याभरात चांगल्या पावसाची संततधार आहे. यामुळे शेतकरी (Farmer) सुखावला असून आता पेरण्यरंची लगबग सुरू झाली आहे. (Breaking Marathi News)

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. अशातच काल सकाळच्या सत्रात पाऊस झाल्‍यानंतर  पाऊस थांबल्याचे चित्र होते. मात्र आज सकाळापासून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा आणि शहादा तालुक्यातील सर्वदूर दमदार पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे शेतीसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

बळीराजाची लगबग

आज आषाढीचा उत्सव आणि त्यातच पावसाच्या सरी बरसल्‍याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सलग दोन दिवस (Rain) पाऊस झाल्‍याने शेतकऱ्याची लगबग देखील वाढली आहे. पावसाअभावी खोळंबलेल्‍या पेरण्या देखील आता सुरू झाल्‍या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT