Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी; मणिपूर, मध्यप्रदेश घटनेच्या विरोधात आक्रोश मोर्चा

काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी; मणिपूर, मध्यप्रदेश घटनेच्या विरोधात आक्रोश मोर्चा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : मणिपूर आणि मध्य प्रदेश येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील समस्त आदिवासी (Aadivasi) समुदायाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. (Live Marathi News)

मणिपूर येथे घडलेल्या घटनेतील दोषींना तात्काळ फाशी द्या; या मागणीसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी महिलाही सहभागी झाले होते. हाताला काळी पट्टी बांधत केंद्र शासनाचा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  

आक्रोश मोर्चात (Madhya Pradesh) जिल्ह्यातील आदिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यासोबतच ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्यासह राजकीय नेत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि इतर संघटनांनी सहभाग नोंदवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: राज्यात पुढचे ३ दिवस तुफान पावसाचे, रेड- ऑरेंज अलर्ट; कोणत्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस?

Maharashtra Rain Live News: कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस

Elvish Yadav: 'मी आणि माझे कुटुंब...'; गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Police Attacked : मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, नेमकं काय घडलं? VIDEO

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

SCROLL FOR NEXT