Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार रस्त्यावर; पालकांसमवेत केला रास्‍ता रोको

पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार रस्त्यावर; पालकांसमवेत केला रास्‍ता रोको

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : अक्‍कलकुवा पोलिस स्‍टेशनला नुकताच रूजू (Akkalkuwa) झालेल्‍या पोलिस निरीक्षकाने तक्रार घेवून आलेल्‍या मुलीच्‍या पालकांना अर्वाच्‍य भाषेचा वापर केला. (Police) पोलिस निरीक्षकाच्‍या या वागणुकीचा निषेध केला जात असून या विरोधात आमदार देखील रस्‍त्‍यावर उतरले आहेत. (Live Marathi News)

नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नुकतेच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी त्यांच्या दालनात तालुक्यातील सरपंच व गेल्या काही दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या मुलीचे पालक आले होते. त्‍यांना अर्वाच्य भाषा वापर करत चांगली वागणुक दिली नाही. यामुळे या पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे; अशी मागणी होत आहे.

आमदारांनी केला रास्‍ता रोको

पोलिस निरीक्षक बुधवंत यांच्‍या विरोधात ॲट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल करावा; या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर शेवाळी नेत्रंग महामार्गावर विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आणि मुलींचा पालकांनी रस्ता रोको करत नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडवर काय घडलं? तब्बल 3 किमी वाहनांच्या रांगा

राष्ट्रपुरूष, थोर व्यक्तींच्या शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत अजितदादांच्या जयंतीचा समावेश

Smart Meter Controversy: महाराष्ट्रात लुटीचं स्मार्ट मीटर? स्मार्ट मीटरविरोधात ग्राहक रस्त्यावर

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

SCROLL FOR NEXT