Vijaykumar Gavit Saam tv
महाराष्ट्र

Vijaykumar Gavit News : मत मिळविण्यासाठी योजना बंद पडण्याचे विरोधकांकडून खोटे आरोप; मंत्री विजयकुमार गावित

Nandurbar News : काँग्रेस नेत्यांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असे वक्तव्य करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गावित यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळत आहे. मात्र विरोधात हि योजना बंद पडणार म्हणून खोटा प्रचार करत आहेत. त्यांना मत मिळावी यासाठी विरोधकांकडून खोटे आरोप केले जात असल्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितले. 

काँग्रेस नेत्यांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असे वक्तव्य करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गावित (Vijaykumar Gavit) यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेमुळे राज्यातील करोडो महिलांना या लाभ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

योजना सुरूच राहणार 

विरोधकांकडून खोटे आरोप केले जात असतील तर ही योजना बंद पडणार नाही आहे. पुन्हा आमचे (Nandurbar) सरकार आल्यावर योजना सुरूच राहणार आहे. विरोधकांना मत मिळवायचे आहेत. त्यामुळे योजना बंद होतील असे खोटे नाटे आरोप विरोधकांकडून केले जात असल्याच्या टोला मंत्री विजयकुमार गावित यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oral Health : तोंडातून वास येतोय? मग हे 5 उपाय नक्की कराच

Cabinet Decisions : २५ मोठ्या योजनांचं काय होणार? वर्षभरात ठरणार; फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

SCROLL FOR NEXT