Mobile Shop Fire Saam tv
महाराष्ट्र

Mobile Shop Fire: नंदूरबारमध्ये मोबाईलच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Nandurbar News नंदूरबारमध्ये मोबाईलच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : नंदूरबार शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेल्या पूजा मोबाईलच्या दुकानाला भीषण आग लागली. मोबाईलच्या (Mobile) दुकानाला सकाळच्या वेळेस अचानक आग लागल्याने दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Nandurbar) आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Latest Marathi News)

नंदूरबार शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेल्या मोबाईल दुकानाला आग लागली. या दुकानाच्या वरती गेस्ट हाऊस असल्याने नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. सकाळच्या वेळेस अचानक आग लागल्याने विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. नंदुरबार नगरपालिकेतील अग्निशामक दलाचे बंब आणि पोलीस घटनास्थळी वेळेत दाखल झाले असून मोठी घटना घडली आहे. 

आग लागण्याचे कारण अस्पष्ट 

मात्र आगीचे (Fire) कारण अद्याप समजू शकलेले नाही. तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागलेला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुकानात मोबाईल (Fire Brigade) आणि एसएससीच्या वस्तू असल्याने आगीने रुद्ररूप धारण केले होते. याआधी दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. मात्र या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही आहे. सध्या या आगेवर नियंत्रण मिळवण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT