Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : तळोदा तालुक्यात बिबट्याची दहशत; अखेर पिंजऱ्यात झाला कैद

तळोदा तालुक्यात बिबट्याची दहशत; अखेर पिंजऱ्यात झाला कैद

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
 : गुजरात आणि महाराष्ट्र सीमावरती भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार (Nandurbar) सुरु होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु वन विभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Tajya Batmya)

महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या परिसरात बिबट्याची (Leopard) दहशत होती. शेतात जाणाऱ्या शेतकरी व मजुरांना बिबट्याचे दर्शन घडले होते. बिबट्याचा मुक्त संचारामुळे शेतकरी आणि शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  गुजरात आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने सीमा वरती भागात पिंजरे लावण्यात आले होते. 

वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सदगव्हाण शिवारात बिबट्या पिंजऱ्यात कैद करण्यात वन विभागाला यश आले असून तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा संचार असल्याने आमदार राजेश पाडवी यांनी उपायोजनांसाठी विधानसभेतही प्रश्न उपस्थित केला होता जिल्ह्यातील वाढत्या बिबट्यांची संख्या चिंताजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT