महाराष्ट्र

घरावर आदळला भलामोठा दगड; नंदुरबारमधील रात्रीची घटना

घरावर आदळला भलामोठा दगड; नंदुरबारमधील रात्रीची घटना

दिनू गावित

नंदुरबार : शहरातील वाघेश्वरी टेकडी परिसरातून मोठा दगड घरावर आदळल्याने घराचे नुकसान झाले असून यात एक महिला जखमी झाली आहे. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आणखी एक दगड खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (nandurbar-news-large-stone-hit-the-house-Night-incident-in-Nandurbar)

नंदुरबार शहरात मंगळवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नंदुरबार शहरातील वाघेश्वरी टेकडी परिसरातून रात्री सुमारे दहा वाजेच्या दरम्यान धुळे चौफुली टेकडीवर राहणारे पप्पू गवळी यांचा घरावर भोला मोठा दगड घराच्या भिंतीवर आदळल्याने घराचे नुकसान झाले.

जीवितहानी टळली

रात्री घरात सर्वजण झोपेत असताना सदर घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मात्र एक महिला जखमी झाली आहे. सदर टेकडीवरून आणखी एक मोठा दगड खाली येण्याची शक्‍यता असल्याने पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून दगड हटवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT