Hina Gavit Saam tv
महाराष्ट्र

Hina Gavit News : गोरगरिबांचे हक्काचे घरकुल काँग्रेसच्या पुढार्‍यांनी वाटून खाल्ले; हिना गावित यांची काँग्रेसवर टीका

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार सुरू असून गावोगावी जाऊन ते मतदारांशी संवाद साधत आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : घरकुल योजना हि गोर गरिबांसाठी आहे. परंतु यात देखील काँग्रेसच्या काळात पैसा खाण्यात आला आहे. गरिबांसाठीचे घरकुल वाटून खाल्ल्याची टीका भाजपच्या खासदार हिना गावित (Hina Gavit) यांनी काँग्रेसवर केली आहे.  (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारातून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. या दरम्यान (Nandurbar) नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजप (BJP) आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार सुरू असून गावोगावी जाऊन ते मतदारांशी संवाद साधत आहेत. या दरम्यान भाजपच्या हिना गावित यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जेव्हापासून प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली. तेव्हापासून नंदुरबार जिल्ह्यातील १ लाख १८ हजार गोरगरिबांना घरकुल देण्याचं काम केलं आहे. आत्तापर्यंत कोणीही एवढी घरकुल दिली नसून काँग्रेसच्या काळात गोरगरिबांच्या हक्काचं घरकुल काँग्रेसचेच पुढारी त्यांचे नाव पुढे करून योजनेचा वापर करून घेत असल्याची घाणाघाती टीका नंदुरबार महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT