Heena Gavit Saam tv
महाराष्ट्र

Heena Gavit : खोटे बोलून आदिवासी समाजाची दिशाभूल; डॉ. हिना गावित यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित या गावागावात जाऊन कॉर्नर सभा घेत आहेत.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही. काँग्रेस नेते खोटं बोलून (Nandurbar) लोकांची दिशाभूल करीत आहेत. आता देखील आरक्षण, संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत; अशा शब्दात (BJP) भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. 

नंदुरबार लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित (Heena Gavit) या गावागावात जाऊन कॉर्नर सभा घेत आहेत. या सभेदरम्यान त्यांनी (Congress) काँग्रेसवर हल्लाबोल केला. खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा; अशा घनाघाती शब्दात महायुतीचे उमेदवार हिना गावित यांनी हल्लाबोल केला.

आदिवासींना कधीच न्याय दिला नाही 

सर्वाधिक काळ सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस पक्षाने कधीही आदिवासींना खरा न्याय मिळवून दिला नाही. त्यांना साधे वनपट्टे सुद्धा वेळेवर दिले नाही. मोदी सरकारच्या काळात मात्र वनगावे वनपट्टे सगळ्यांचेच प्रश्न सुटले. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील लाखो घरांना घरे दिली. लहान गावात सुद्धा काँक्रिटीकरण केले. महिलांना रोजगार आणि पाण्याची सुविधा दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ५ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: या अधिवेशनात १० विधेयकं मांडणार- मुख्यमंत्री

Chalisgaon Fort : चाळीसगावपासून हाकेच्या अंतरावरील ५ किल्ले, सुट्टीत करा इतिहासाची सफर

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला गुलाबपाणी लावल्याने काय होते? जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT