Nandurbar Rain Updates, Nandurbar Rain News, Nandurbar Weather Today, Nandurbar News Today Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar: नर्मदा घाटीत अतिमुसळधार पावसाने दरड कोसळली; रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तूटला

नर्मदा घाटीत अतिमुसळधार पावसाने दरड कोसळली; रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तूटला

दिनू गावित

नंदुरबार : नर्मदा घाटीत रात्री अतिमुसळधार पाऊस झाल्याने दरड कोसळली आहे. यामुळे रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तूटला आहे. (Nandurbar news Heavy rains hit Narmada valley The villages were cut off)

नर्मदा काठावरील महाराष्ट्राचे शेवटचे टोक (Nandurbar) नंदुरबार- अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम चिमलखेडी नर्मदा काठावरील गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही अतीमुसळधार (Rain) पावसात दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने चिमलखेडी, पिंपळखुटा, जांगठी, सिंदुरी, गमनसह अनेक आदिवासी पाड्यांवर दळणवळणाची सोय बंद झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. (Nandurbar Rain News)

मदतीसाठी प्रशासनही हतबल

डोंगरदऱ्यातील रस्त्यांमुळे येथील नागरिकांना मदतीसाठी प्रशासनही हतबल आहे. नर्मदा घाटीसह नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासूनच पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने दिलासा मिळणार आहे, तसेच शेती कामांना वेग येणार आहे. (Nandurbar News Today)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

SCROLL FOR NEXT