घरकुल  
महाराष्ट्र

पात्र लाभार्थ्यांना ठरविले अपात्र; घरकुल योजनेपासून वंचित ग्रामस्‍थांचे उपोषण

पात्र लाभार्थ्यांना ठरविले अपात्र; घरकुल योजनेपासून वंचित ग्रामस्‍थांचे उपोषण

दिनू गावित

नंदुरबार : घरकुल योजनेत पात्र असताना देखील लाभार्थ्यांना लाभ दिला नाही. यामुळे शहादा तालुक्यातील पिंगाणे ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली. (nandurbar-news-Eligible-beneficiaries-decided-ineligible-Fasting-of-villagers-deprived-of-Gharkul-Yojana)

घरकुल योजनेतंर्गत घर नसलेल्‍यांना निवारा दिला जातो. याकरीता सुरू असलेल्‍या पंतप्रधान घरकुल योजनेतंर्गत सर्वेक्षण केले जाते. त्‍यानुसार पात्र लाभाथ्‍र्यांचे नाव निश्‍चीत करून त्‍यास योजनेचा लाभ मिळवून दिला जातो. परंतु, या योजनेत घोळ केला जात असल्‍याचे उघड झाले आहे.

लाभ मिळत नाही तोपर्यंत उपोषण

शहादा तालुक्यातील पिंगाने गावात पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे चुकीचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरवून योजनेपासून वंचित ठेवल्याने संतप्त ग्रामस्थांनी शहादा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत पात्र यादीतील लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही; तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT