Nandurbar News Leopard Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: औरंगपूर शिवारात आढळला मृतावस्‍थेत बिबट्या

औरंगपूर शिवारात आढळला मृतावस्‍थेत बिबट्या

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : शहादा तालुक्यातील औरंगपूर शिवारात बिबट्या मूर्त अवस्थेत आढळून आला. बिबट्या मृत पडून असल्याची माहिती वन विभागाच्या (Forest Department) पथकाला मिळाली होती. यानंतर वनविभागाच्‍या पथकाने पंचनामा केला. (Tajya Batmya)

वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार औरंगपूर गावाजवडील (Nandurbar News) नाल्यात एक बिबट्या मूर्त अवस्थेत पडून आहे. या मूर्त बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. बिबट्या (Leopard) हा मादी असून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.

मृत्‍यूचे कारण अस्‍पष्‍ट

बिबट्याचे मूर्त होण्याचे कारण अजून अस्‍पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत होण्याचे कारण समोर येणार आहे. मयत मादी बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असून कुठल्याही प्रकारची जखमा त्यावर आढळून आलेल्या नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : घृणास्पद! चॉकलेटचं आमिष दाखवून निर्जनस्थळी नेलं, ४ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

Maharashtra Live News Update: हिंगोलीत पुन्हा पडला गारांचा पाऊस

Face Care: उन्हात होणारी टॅनिंग आणि डलनेस करा कमी; आठवड्यातून २ वेळा वापरा हा होममेड फेस मास्क

Shengdanyachi Barfi Recipe: उपवासाला बनवा मावा न वापरता शेंगदाण्याची बर्फी, तोंडात टाकताच विरघळेल

PNG gas : गॅस सिलिंडरचा तुटवडा असतानाच सरकारचा मोठा निर्णय, पाईपलाइनच्या गॅसबाबत दिले महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT