Anil Patil Saam tv
महाराष्ट्र

Anil Patil News: राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांच्याकडे नंदुरबारचे पालकमंत्री पद: कार्यकर्त्यांचा जल्लोष

Nandurbar News: राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांच्याकडे नंदुरबारचे पालकमंत्री पद: कार्यकर्त्यांचा जल्लोष

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: भाजप- शिवसेनेच्या सत्तेत सोबत आलेल्या अजित पवार यांच्या गटातील अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील (Anil Patil) यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता त्यांना नंदुरबार जिल्ह्याच्या (nandurbar) पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (Breaking Marathi News)

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांची वणीं लागली आहे. नंदुरबारचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेले आहे. राष्ट्रवादीकडे पालकमंत्री पद आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडत एकमेकांना पेढा भरवत आनंद साजरा केला. 

मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद आल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी वातावरण आहे. पाटील यांना (Nandurbar NCP) पालकमंत्री पद आल्याने जिल्ह्याचा विकासाचा गती अजून वेगवान होईल; असा आशावाद राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी व्यक्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

SCROLL FOR NEXT