Accident Saam tv
महाराष्ट्र

भीषण अपघात..कंटनेर, कारची धडक; तीन जण ठार

दिनू गावित

नंदुरबार : निझर रस्त्यावर रात्री एकच्या सुमारास कंटनेर आणि अर्टीगा गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) तीघांचा जागीच मृत्‍यू झाला आहे. (nandurbar news accident news container car crash Three killed)

निझर रस्‍त्‍यावरील हॉटेल हायवेजवळ मध्‍यरात्रीच्‍या सुमारास झालेल्या या अपघातात तीन जण ठार (Accident Death) झाले आहेत. अपघातात हिरालाल पवार, अनिल सोलंकी आणि प्रशांत सोनवणे हे तिघे मयत झाले असुन यातील प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलात जवान म्हणुन कार्यरत होते.

कारची मागून धडक

अर्टीगा कार कंटेनरवर मागुन धडकल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे हा 753 ब असा शेवाळी नेत्रंग महामार्ग असुन गुजरातमधुन (Gujrat) होणाऱ्या वाळु वाहतुकीमुळे या रस्त्याचे बारा वाजले आहे. त्यातच रस्त्याच्या साईड पट्यांची देखील दुरावस्था झाली असल्यानेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT