Nandurbar News Red Pepper Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: गतवर्षीच्‍या तुलनेत लाल मिरचीचे उत्पादनात ६० टक्के वाढ; बाजार समितीत २ लाख क्विंटल आवक

गतवर्षीच्‍या तुलनेत लाल मिरचीचे उत्पादनात ६० टक्के वाढ; बाजार समितीत २ लाख क्विंटल आवक

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी बाजार समितीत सव्वा लाख क्विंटल मिरचीची आवक झाली होती. पण यंदा २ लाख क्विंटल मिरचीची आवक (Nandurbar) झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा लाल मिरचीचे उत्पादन ६० टक्के वाढल आहे. (Tajya Batmya)

नंदूरबार जिल्ह्यात गेल्या वर्षी मिरचीला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी यंदाही अधिक क्षेत्रात मिरचीची लागवड केली. तर त्या सोबतच पोषक हवामान असल्याने मिरचीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. या हंगामात मिरचीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला. मात्र नंतर काही प्रमाणात मिरचीच्या दरात घसरण झाली होती. तरीदेखील आतापर्यंत दोन लाख क्विंटल पेक्षा अधिक मिरचीची आवक बाजारपेठेत झाली आहे.

हंगाम अजून सुरू

आतापर्यंत झालेल्‍या आवकमध्‍ये साठ टक्के मिरची अधिक बाजारपेठेत (Bajar Samiti) दाखल झाली आहे. आणखीन काही दिवस मिरचीच्या हंगाम सुरू राहणार असून अजून मिरचीची आवक राहणार असल्याने मागील वर्षाचे तुलना यावर्षी मिरचीचे चांगली राहिली होती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sev Puri: मुंबईची स्ट्रीट स्टाईल चटपटीत शेवपुरी घरीच बनवा, रेसिपी वाचा

Maharashtra Live News Update: नितीन गिलबिले हत्ये प्रकरणी एकाला अटक

Ind Vs Sa: बुमराहचा 'पंच'! टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका 159 रन्सवर ऑलआऊट

काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे – अंबादास दानवेंचा सल्ला|VIDEO

Bihar Election Result Live Updates : भाजपच्या मैथिली ठाकूर ९ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT