Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: ज्वलनशील पावडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग; मोठा अनर्थ टळला 

Nandurbar News : ज्वलनशील पावडरने भरलेलय ट्रकला भीषण आग; मोठा अनर्थ टळला 

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नवापूर तालुक्यातील पानबारा गावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रकला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. ट्रकमध्ये ज्वलनशील पावडर होती. यावेळी (Navapur) शॉर्टसर्किट झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. यामुळे महामार्गावर धावपळ उडाली. (Live Marathi News)

पानबारा (ता. नवापूर) येथे महामार्गावर राईस मिलच्या समोर गुजरातहुन रायपुर ज्वलनशील पावडर घेऊन ट्रक जात होता. या दरम्यान ट्रकमधील बॅटरीत शॉर्टसर्किट झाल्याने ट्रेकला आग लागली. यामुळे महामार्गावर मोठी धावपळ उडाली. नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न पानबारा गावाचे ग्रामस्थांनी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस मदत केंद्र येथे संपर्क करून पोलिसांना याबाबत माहिती दिली यावेळी तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाली.

मोठा अनर्थ टळला 

पोलिसांनी महामार्गावरील म्हात्रे कंपनीला संपर्क करून तात्काळ पाण्याचा भरलेला टँकर त्या ठिकाणी मागवला आणि आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आग केबिनला लागल्यामुळे ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने ट्रकमध्ये भरलेला ज्वलनशील पावडरला आग न लागल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठा स्फोट झाला असता.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diva - Chiplun Railway : कोकणवासीयांठी आनंदवार्ता! दिवा- चिपळूण विशेष मेमू धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार? वाचा

Maharashtra News Live Update: जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको, जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधीनीची भूमिका

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी १८,००० वरुन ७२,००० होणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?

Petrol-Diesel Price: खरंच पेट्रोल-डिझेल २५ ते २८ रुपयांनी महागणार? आज तुमच्या शहरातील दर किती? वाचा सविस्तर

Nachni vs Oats Diabetes : नाचणी की ओट्स, डायबेटीजच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? तज्ज्ञांनी दिला जबरदस्त सल्ला

SCROLL FOR NEXT