Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: रेल्वे रूळ क्रॉस करणे जीवावर बेतले; रेल्वेच्‍या धडके युवकांच्या मृत्यू

रेल्वे रूळ क्रॉस करणे जीवावर बेतले; रेल्वेच्‍या धडके युवकांच्या मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा गावालगत रेल्वे रूळ क्रॉस करणे जीवावर बेतले आहे. रेल्‍वे (Navapur) रूळ क्राॅस करताना अचानक आलेल्‍या माल वाहतूक रेल्वे (Railway) आल्‍याने गोंधळून गेला. यात रेल्‍वेने धडक दिल्याने श्रावणी येथील एका २४ वर्षीय युवकाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Live Marathi News)

रेल्‍वे रूळ ओलांडताना झालेल्‍या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रेल्‍वे प्रशासनाकडून याबाबत सुचना वजा आवाहन केले जाते. तरी देखील याकडे दुर्लक्ष करून रेल्‍वे रूळ क्राॅस करत असतात. अशा प्रकारे रेल्‍वे रूळ ओलांडत असताना श्रावणीसदर येथील निकेष भरत कोकणे (वय २४) या युवकाचा मृत्‍यू झाला आहे.

रेल्‍वे आल्‍याने गोंधळला अन्‌

खांडबारा रेल्‍वे स्‍टेशनच्‍या अलिकडे निकेष हा रेल्वे रूळ ओलांडत होता. याच वेळी अचानक माल वाहतुक रेल्वे आली. रेल्‍वेच्‍या धडकेनेने युवकाच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघात होतात रेल्वे पोलीस आणि खांडबारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी भेट दिली. यानंतर पंचनामा करून सदर मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

Baramati By-Election: संजय राऊतांच्या विधानाने सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीही पडली बुचकळ्यात, पोटनिवडणुकीवर काय म्हणाले राऊत?

Gas Cylinder: LPG च्या नियमांमध्ये मोठा बदल, 'हा' फॉर्म भरल्यानंतरच मिळणार गॅस सिलिंडर

Konkan Tourism : कोकणातील 'या' समुद्रकिनारी घ्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद, थंडगार वाळूत करा तुफान मज्जा

Garlic Benefits Ta Attract Money: घरात पैसा टिकत नसेल? तर लसणाचा 'हा' छोटासा उपाय करा, हातात येईल पैसास पैसा

SCROLL FOR NEXT