Bajar Samiti Election Saam tv
महाराष्ट्र

Bajar Samiti Election: १०८ जागेसाठी १० हजार १३५ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

१०८ जागेसाठी १० हजार १३५ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी निवडणुका होत असून या निवडणुकीसाठी (Bajar Samiti Election) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात (Nandurbar) आली. मतदानाची तयारी अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यातील सहाही बाजार समितींच्या १०८ जागेसाठी १० हजार १३५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी आमदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे बाजार समितीत नेमका कोणाच्या झेंडा फडकणार हे पाहणं आता महत्त्वाच्या राहणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुका ह्या जिल्ह्यातील अनेक निवडणुकीचे भविष्य राहणार आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्याचे लक्ष या बाजार समितीकडे लागलं आहे. यानंतर होणाऱ्या प्रत्‍येक निवडणुकीसाठी चित्र स्‍पष्‍ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुनगंटीवार निवडणूक आयोगावर कडाडले

Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT