विजय जुलेश ठाकूर दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार: सीताखाई धबधबा दरीत उडी घेत 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या !

गेल्या वर्षीही याच ठिकाणी हिमालय चोधरी 25 वर्षीय युवकाने ता. 7 मार्च 2021 रोजी उडी घेऊन केली होती आत्महत्या.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

दिनू गावित

नंदुरबार : थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे एक हजार पेक्षा अधिक फूट खोल असलेल्या सीताखाई धबधबा दरीत तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणाचे वय 22 वर्ष होते.

काल रात्री नऊ वाजता दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर घटनेचा म्हसावद पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हे देखील पहा-

गेल्या वर्षीही याच ठिकाणी हिमालय चोधरी 25 वर्षीय युवकाने 7 मार्च 2021 रोजी उडी घेऊन केली होती आत्महत्या. एक वर्षानंतर पुन्हा विजय जुलेश ठाकूर या युवकाने सीताखाईत उडी टाकून आत्महत्या केल्याने पर्यटक स्थळ असलेल्या तोरणमाळ परिसरात खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार, ओम बिर्लांच्या भेटीला

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन..

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT