13 year old student ends her life in school  Saam Tv News
महाराष्ट्र

Nandurbar News : नामांकित शाळेत विद्यार्थिनीने आयुष्याची दोरी कापली, आई-वडिलांचा शाळेच्या आवारात आक्रोश

Nandurbar Student Suicide : आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची बातमी तिच्या कुटुंबियांना कळल्यनंतर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी शाळेच्या आवारात एकच आक्रोश केला.

Prashant Patil

नंदूरबार : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. पुण्यातील स्वारगेड डेपोतील प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. आता या प्रकरणाची पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुनावणी सुरु आहे. याचदरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहादा तालुक्यातून समोर आली आहे.

शहादा तालुक्यातील एका नामांकित शाळेत एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारी १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची बातमी तिच्या कुटुंबियांना कळल्यानंतर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी शाळेच्या आवारात एकच आक्रोश केला. दरम्यान, संबंधित शाळेतील व्यवस्थापकीय आणि मुख्याध्यापकावर नातेवाईकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात धन, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास हवा आहे? अवश्य फॉलो करा 'या' वास्तु टिप्स

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Beed News: धनंजय मुंडेंचं आयुष्य उद्ध्वस्त करून वाल्मिक कराडला मंत्री व्हायचं होतं – बाळा बांगरांचा गंभीर दावा|VIDEO

Mumbai To Kargil : मुंबई ते कारगिल प्रवास कसा करायचा? जाणून घ्या मार्ग, आणि एकूण खर्च

IRCTC Rule: रेल्वेचा मोठा निर्णय! तब्बल २.५ कोटी युजर्सचे अकाउंट केले निष्क्रिय; या नियमात केले बदल

SCROLL FOR NEXT