Kinwat Railway Station Saam tv
महाराष्ट्र

Kinwat Railway Station: धावत्या रेल्वेत चढताना पाय घसरला; रेल्वे खाली आल्याने तरुण गंभीर जखमी

Nanded News धावत्या रेल्वेत चढताना पाय घसरला; रेल्वे खाली आल्याने तरुण गंभीर जखमी

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : किनवटवरून नांदेडकडे जाणाऱ्या इंटरसिटी या धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत (Nanded) असताना तरुणाचा पाय घसरला. यात तो (Railway) रेल्वे व फलाटाच्या गॅपमध्ये जाऊन गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने तो बचावला आहे. (Latest Marathi News)

महेश कंनाके असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश हा युवक रेल्वेखाली येऊन गंभीर जखमी झाला आहे. ही घटना किनवट रेल्वे स्टेशनवर आज सकाळी साडेआठ वाजता घडली आहे. गाडी उभी असताना रेल्वेत बसण्याऐवजी महेश याने गाडी सुरू झाल्यानंतर चढण्याचा प्रयत्न केला. चढणाचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय (Accident) घसरला आणि तो गाडीच्या खाली गेला. 

प्रकृती गंभीर 

रेल्वेखाली गेल्याने तरुणाचे दोन्ही पाय कापले गेले आहेत. त्याला उपचारासाठी किनवट येथील गोकुंदा जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी आदीलाबाद येथे हलविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT