Sudhir Mungantiwar Saam tv
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar News : मराठा आरक्षण देण्याची सरकारची भुमिका संदेह कोणी घेऊ नये; मंत्री सुधीर मुनगंटीवार

Nanded News : विधिमंडळातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोन पाट्या लावण्यात आल्या होत्या, आज मात्र एक पाटी लढण्यात आली. यावर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत चर्चा करत आहेत. हे (Maratha Aarkshan) आरक्षण देताना फक्त राजकिय चष्मातून बघू नये, टिकणार आरक्षण असावं अशी भुमिका आहे. आरक्षण देण्याची सरकारची भुमिका असुन संदेह घेण्याचे कारण नसल्याचे (Sudhir Mungantiwar) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. (Live Marathi News)

विधिमंडळातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात (Nanded) दोन पाट्या लावण्यात आल्या होत्या, आज मात्र एक पाटी लढण्यात आली. यावर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना आपली भूमिका मंडळी आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्रकार परिषद घेऊन आमदार बसवून दाखवा  

राजकारण करण्याचं कारण नाही. राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. जर शरद पवार यांना वाटत असेल त्यांच्यासोबत जास्त आमदार आहेत, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेउन आपल्या आमदारांना बसवून दाखवून द्यावं. त्याच्यासोबत किती आमदार आहेत, हे समजेल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT