Suryakanta Patil Saam tv
महाराष्ट्र

Suryakanta Patil News: कंत्राटी भरती केल्यास शाळांत गौतमी पाटील नाचेल; माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपला घरचा आहेर

Nanded News: कंत्राटी भरती केल्यास शाळांत गौतमी पाटील नाचेल; माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपला घरचा आहेर

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: आम्हाला नोकरी नाही मिळाली, तरी आम्हाला कमीत कमी शिक्षण मिळते म्हणून आम्ही निर्धास्त (Nanded) असतो. उद्या तुमचे हे कंत्राटी लोक येतील आणि गौतमी पाटीलचे कार्यक्रम शाळा, महाविद्यालयात सुरू करतील अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजप (BJP) सरकारला घरचा आहेर दिला. (Maharashtra News)

नांदेड येथील शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. विखे पाटील यांच्या समोरच सूर्यकांता पाटील यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. 

शिक्षक आणि पोलिस खात्यात कंत्राटी भरती अजिबात झाली नाही पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही आधीच (School) बेजार आहोत. उपाशी तापाशी राहून आमचे मायबाप आम्हला शिक्षण देत आहेत. दरम्यान शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा ही सरकारची जवाबदारी आहे. परंतु शिक्षकाचीही कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंत्राटी भरती केल्यास शाळा शाळांमध्ये उद्या गौतमी पाटील नाचेल असे ही पाटील म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT