Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार; नांदेडमध्‍ये रात्रीची घटना

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार; नांदेडमध्‍ये रात्रीची घटना

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेसच्या (Congress) महिला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड (Nanded) शहरातील बाफना उड्डाणपुलावर रात्री ही घटना घडली. यात सविता गायकवाड या जखमी झाल्‍या आहेत. (Maharashtra News)

सविता गायकवाड या आपल्या स्कूटीवरुन रात्री मगनपुरा येथून आपल्या घरी जात होत्या. उड्डाणपुलावर एका दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातानी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सविता गायकवाड यांच्या डावा दंडाला गोळी लागली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

हल्‍ला करणारे पसार, पोलिसांकडून तपास सुरू

सविता गायकवाड यांच्‍यावर गोळीबार केल्‍यानंतर ते दुचाकीस्‍वार पसार झाले आहेत. यामुळे गोळीबार करणारे आरोपी कोण होते. त्यांनी हल्ला का केला? याचा तपास सुरू आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असावी असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT