Red Chilli Saam tv
महाराष्ट्र

Red Chilli: धर्माबादच्‍या प्रसिद्ध लाल मिरचीला यंदा उच्‍चांकी भाव

धर्माबादच्‍या प्रसिद्ध लाल मिरचीला यंदा उच्‍चांकी भाव

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबादची लाल मिरची प्रसिद्ध आहे. धर्माबाद शहरात लाल मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. यंदा (Nanded News) धर्माबादच्या लाल मिरचील उच्चांकी भाव मिळत आहे. कधी नव्हे ते १८ ते २० हजार रूपये प्रतिक्विंटलने मिरची विकल्या जात आहे. (Tajya Batmya)

यंदा बाजारात मिरचीची आवक कमी झाली परिणामी भाव वाढले. धर्माबादमध्ये अस्सल गावरान मिरची भेटते. त्यात कुठलीही भेसळ किंवा रंगाचा वापर केला जात नाही. तिखट आणि पचायला देखील सोपी असल्याने धर्माबादच्या मिरचीला मागणी आहे. नांदेड जिल्ह्यासह आसपासच्या जिल्‍ह्यातील व्यापारी विशेष करुन तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील व्यापारी ईथे मिरची खरेदीसाठी येतात.

रोजची शंभर क्विंटल विक्री

धर्माबाद येथे आता लाल मिरची विक्रीला सुरूवात झाली. आवक कमी असली तरी मागणी चांगली होत आहे. यामुळे धर्माबाद बाजार समितीतून दररोज किमान शंभर क्विंटल मिरची विक्री होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Election : उद्धव ठाकरेंना धक्का, शिदेंची गळ अन् ११ नगरसेवक नॉट रिचेबल, सत्तास्थापनेचा थरार शिगेला

Beed Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना धक्का, बड्या महिला नेत्याचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

Toe Ring Designs: जोडव्याचे नाजूक 5 डिझाईन्स, डेली वेअरसाठी ठरतील बेस्ट

Mangalsutra Designs: मृण्मयी देशपांडेचं पारंपारिक मंगळसूत्र, प्रत्येक मराठमोळ्या लूकला साजेसं

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेसेना एकत्र येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT