Nanded Crime News Saam tv
महाराष्ट्र

नात्‍याला काळीमा; चुलत आजोबाकडून गतीमंद मुलीवर बलात्कार

नात्‍याला काळीमा; चुलत आजोबाकडून गतीमंद मुलीवर बलात्कार

संतोष जोशी

नांदेड : घरात कुणी नसल्याचा फायदा घेत गतीमंद नातीवर चुलत आजोबाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नांदेडमध्ये घडली. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना (Nanded) नांदेड जिल्‍ह्यात सोमवारी घडली. (Maharashtra News)

पिडीत मुलीचे वडील लहान मुलीला सोबत घेऊन बाहेर गेले होते. यादरम्‍यान पिडीत 22 वर्षीय गतीमंद असलेली नात घरात एकटीच असल्याचा डाव साधत शेजारी राहणाऱ्या 55 वर्षीय चुलत आजोबा मारोती याने (Crime News) बलात्कार केला.

मारहाण करुन केले पोलिसांच्या स्वाधिन

घटनेची कुणकुण लागताच नातेवाईकांनी मारोती याला बेदम मारहाण करुन (Police) पोलिसांच्या स्वाधिन केले. या प्रकरणी मारोती याच्‍या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार? नवीन जिल्हा निर्माण होणार?

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

SCROLL FOR NEXT