Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार; नराधमाला २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार; नराधमाला २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

संतोष जोशी

नांदेड : बारा वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास नांदेडच्या न्यायालयाने 20 वर्ष सक्त मजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुबोध मवाडे असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. (Tajya Batmya)

लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२० मध्ये १२ वर्षीय अल्‍पवयीन मुलगी अंगणात झाडलोट करत होती. यावेळी गावातीलच सुबोध मवाडे याने मुलगी एकटीच असल्याची संधी साधत तिला जबरदस्तीने उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराने मुलगी घाबरली होती.

दोन वर्षानंतर शिक्षा

पिडीतेने आजी आणि बहिणीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर लिंबगाव पोलिस ठाण्यात नराधम सुबोध ला विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. यानंतर गुरूवारी (१२ जानेवारी) नांदेडच्या न्यायालयाने सुबोधला २० वर्ष सक्तमजुरी आणि १२ हजाराचा दंड ठोठावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT